Font by Mehr Nastaliq Web
Sufinama

आऊजी कुलकर्णी लेखक ते स्थर्ली । तयाचिये कुर्ली जन्म माझा

बहिणा बाई

आऊजी कुलकर्णी लेखक ते स्थर्ली । तयाचिये कुर्ली जन्म माझा

बहिणा बाई

MORE BYबहिणा बाई

    आऊजी कुलकर्णी लेखक ते स्थलीं तयाचिये कुलीं जन्म माझा ।।

    जननी 'जानकी' पिता 'आऊदेव' देवगांव नांव स्थल त्यांर्चे ।।

    तयाचिये कुलीं नाहीं जी संतान करिती संताना कांहीं बाही ।।

    लक्ष तीर्थी नित्य करूनिया स्रान शिव-अनुष्ठान आरंभीलें ।।

    किती येक दिवर्शी झालें स्वम तया माझीया पितया आऊजीसी ।।

    होईल संतान कन्या दोन पुत्र ब्राह्मणें पवित्र सांगितलें ।।

    बहिणी म्हणे एका वरूर्षी मी उत्पन्न नवमास पूर्ण कन्या झालें ।।

    Additional information available

    Click on the INTERESTING button to view additional information associated with this sher.

    OKAY

    About this sher

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi volutpat porttitor tortor, varius dignissim.

    Close

    rare Unpublished content

    This ghazal contains ashaar not published in the public domain. These are marked by a red line on the left.

    OKAY
    बोलिए